Subscribe:

Labels

Nov 20, 2010

गागागाऽऽ .... गागागा

गागागाऽऽ .... गागागा
गालगागा लगागा लगा ......
गागाल गागाल गागाल गागा... गाऽल गाऽऽल गा।ध्रु।
असती - प्रेमळ गोष्टी - आऽणखीही - बोलायाच्या
गोष्टी परी त्या .. साऱ्या कशा सांग .. बोलू समोरी सर्वांच्या
आऽज परी .. इतके मात्र आहे .. करणे हे निश्चीत ।१।
गागाल गागाल गागाल गागा... गाऽल गाऽऽल गा
मन हे -जेव्हापासुन - मानू लागे - तुजला अपले
निद्रेऽत जागेऽपणी  स्वप्न आहे .. माझ्या नयनांनी हे जपले
हाऽर तुझ्या .. बाहूंचे माझ्या .. कंठी तू गुंफीत ।२।
गागाल गागाल गागाल गागा... गाऽल गाऽऽल गा
-- प्रेषक टवाळ

0 comments:

Post a Comment